बीएससी दि टेक्स्टाईल मॉलच्या आवारात सोमवार दि. १३ ते गुरुवार दि. १६ में पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत मोफत दंत तपासणी करण्यात येणार आहे .दंत चिकित्सक डॉ. स्नेहा व डॉ. निकिता गुर्जर तपासणी करून मौखिक आरोग्यासंबंधी सल्ला देतील. शिबिर सर्व नागरिकांसाठी खुले असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत दंततपासणी आजपासून शिबिर
By Akshata Naik

Previous articleमहिला विद्यालय हायस्कूल बेळगांव शाळेचा निकाल 87% टक्के
Next articleविद्यार्थिनीचा विनयभंग कॅम्प पोलिसात तक्रार