No menu items!
Tuesday, August 26, 2025

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ३५०वा शिवराज्याभिषेक दिन

Must read

बेळगाव:
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे
त्यानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा आरती करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्यवाह मदन बामणे यांनी कळविले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!