लक्ष्मी निपाणीकर यांनी महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ अभियंत्या म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांना बेळगावची संपूर्ण माहिती आहे. मात्र मध्यंतरी त्यांची इतरत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी महानगरपालिकेतील उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे
महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या लक्ष्मी निपाणीकर यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र आता पुन्हा त्या रुजू झाल्या आहेत. मंगळवारी उपायुक्त (डेव्हल्पमेंट) म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
लक्ष्मी निप्पाणीकर महापालिकेत पुन्हा रुजू
