संपुर्ण जगामध्ये योगा चे महत्त्व व २१ जुन हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखाला लावणाऱ्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत बेळगाव दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील यांनी कॉर्पोरेशन जलतरण तलावात जल योगा केला ॲक्वा डॉल्फिन तर्फे झालेल्या या जल योगामध्ये श्री अभय पाटील यांनी सहभागी होऊन जल योगा ची वेग वेगळे प्रकार करून दाखविले व उपस्थित नागरिकांना योगाचे महत्व पटवून दिले यावेळी, नगरसेवक नितीन जाधव नगरसेवक जयंत जाधव , सुर्यकांत हिंडलगेकर,अक्वा डॉल्फिन ग्रुप चे सदस्य व आब्बा स्पोर्ट्स क्लब चे सदस्य उपस्थित होते
आमदार अभय पाटील यांनी केला जल योगा
By Akshata Naik

Must read
Previous articleशिवप्रतिष्ठान तर्फे शिवराज्यभिषेक सोहळा