शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता समादेवी मंगल कार्यालय हॉल येते बाल गणेश उत्सव मंडळाची बैठक पार पाडण्यात आली
त्या वेळी मंडळाचे खजिनदार गजानन गावडे यांनी जमा आणि खर्चाचा तपशील दिला त्याच बरोबर मंडळाचे उपाध्यक्ष अमित हेरेकर व कार्याध्यक्ष विराज मुरकुंबी यांनी गेल्यावर्षी झालेले विविध उपक्रम महाप्रसाद, गणहोम आणि ह्या वर्षी मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे कार्यक्रम संबोधित केले
वर्ष 2024 साठी श्री च्या मूर्तीसाठी देणगीदार म्हणून नार्वेकर गल्लीतील मंडळाचे सलागार व व्यवसायाने इंजिनीर आसणारे महेश होणगेकर यांनी 11000 व गल्लीतील अरुण पाटील यांनी 40000 देणगी दिली त्यासाठी मंडळाकडून त्यांचे आभार मांडण्यात आले
त्याच बरोबर श्रीच्या मिरवणुकीत उत्कृष्ट ढोल ताशा वादन करण्यासाठी म्हणून मोरया ढोल ताशा व रुद्र ताल ढोल ताशा पथक यांचे अभिनंदन करण्यात आले
विशेष म्हणजे बाल गणेश उत्सव मंडळा ह्या वर्षी 78 वर्ष पार पडली आणि ह्या वर्षी गणेश उत्सव मोठ्या दिमाखात करण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे
वर्ष 2024 साठी कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष : सागर नारायणराव पाटील
कार्याध्यक्ष : विराज विजयकुमार मुरकुंबी
सेक्रेटरी : रितेश राजू बोनगाळे
उपाध्यक्ष सिनियर 1): अमित हेरेकर
2):सागर यशवंत देशपांडे
खजिनदार :गजानन गावडे
उप सेक्रेटरी : गौरव प्रफुल्ल अनगोळकर
. :संदीप हादगल
उप खजिनदार :अनंत गावडे
. :रमेश हादगल