बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी कर्नाटका आघाडीवर असुन आयोजन रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे चालू आहे .केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत
विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे
9 वर्षाआतील मुले
आर्यन तेजस्वी १ सुवर्ण
आदित्ययान एस ए १ रौप्य
पूर्विक गौडा टी एस १ कांस्य
9 वर्षाआतील मुली
ऐशानी संतोष १ सुवर्ण
इक्रा शहाजहान १ रौप्य
जयनाश्री एस १ कांस्य
11 वर्षाआतील मुले
मानस डी १ सुवर्ण
एकाष्य डी अडिगा १रौप्य
आयुष मेश्राम १ कांस्य
11 वर्षाआतील मुली
वैष्णवी एच एम १ सुवर्ण
निशिथा शावकुर १ रौप्य
एन रित्विका मल्ल्या १ कांस्य
14 वर्षाआतील मुले
श्र्वालम क्रिस्टीन १ सुवर्ण
कर्निका पंचाक्षरी २ रौप्य
संचित गावडे १ कांस्य
14 वर्षाआतील मुली
मनस्वी पिसे १ सुवर्ण
आनघा जोशी १ रौप्य
लारिशा काशीकर १ कांस्य
17 वर्षाखालील मुले
अक्षय के १ सुवर्ण
सौरभ साळोखे १ रौप्य
चिन्मय मारके १ कांस्य
17 वर्षाखालील मुली
स्नेहा गौडा १ सुवर्ण
पी दक्षता उथप्पा १ रौप्य
आरोही वाडीतवार १ कांस्य
१९ वर्षाआतील मुले
गर्व सुतार १ सुवर्ण
टी एस गणेसन १ रौप्य
हार्दिक १ कांस्य
19 वर्षाखालील मुली
अंजुश्री ए १ सुवर्ण
रीना रॉय १ रौप्य
तुलसी १ कांस्य
या स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, अनुष्का शंकरगौडा,शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील प्रदीपकुमार पूनिया गुड शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…