- बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग रोड स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी कर्नाटका आघाडीवर असुन ग्रामीण पोलिस स्टेशन आदर्श स्कूल रोड वर ह्या स्पर्धा झाल्या .केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत रोड स्पर्धेचे उद्घघाटन श्री सिद्दाप्पा शिमानी पोलिस इ्स्पेक्टर शहापूर पोलिस स्टेशन यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी समाजसेवक विनायक कामकर,संतोष श्रींगारी व इतर मान्यवर उस्थितीत होते विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे
9 वर्षाखालील मुले
सूर्यगौडा 1 सुवर्ण
रिहान पवन 1 रौप्य
आरुष कुमार 1 कांस्य
9 वर्षाखालील मुली
निश्चिंत दर्शन १ सुवर्ण
कृती 1 रौप्य
जनश्री एस १ कांस्य
11 वर्षाखालील मुले
डेविक गौडा 1 सुवर्ण
मानस डी 1 रौप्य
मोहम्मद यामीन सी 1 कांस्य
11 वर्षाखालील मुली
निहिता साहुव्यासा १ सुवर्ण
लिकिथा गौडा 1 रौप्य
लेखना गौडा 1 कांस्य
14 वर्षाखालील मुले
युवराज ग्राहक 1 सोने
ऋषी व्ही 1 रौप्य
वेदांश पारधी 1 कांस्य
14 वर्षाखालील मुली
डिम्पाना एस 1 सुवर्ण
मनस्वी पिसे 1 रौप्य
जेस्निया कोरिया 1 कांस्य
17 वर्षाखालील मुले
सौरभ साळोखे 1 सुवर्ण
पर्व गोयल 1 रौप्य
घमन कुमार 1 कांस्य
17 वर्षाखालील मुली
प्रांजल जाधव १ सुवर्ण
निहिरा यादव 1 रौप्य
यंशु गरला 1 कांस्य
१९ वर्षाखालील मुले
यशराज घाडगे 1 सुवर्ण
गौरव सुतार 1 रौप्य
शास्वंत पी 1 कांस्य
१९ वर्षांखालील मुली
सानवी गोर 1 सुवर्ण
प्रिया डी 1 रौप्य
राधिका प्रीतम 1 कास्य
या स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, अनुष्का शंकरगौडा,शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील प्रदीपकुमार पूनिया गुड शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…