सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे आयोजित विविध बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना बेल्ट वितरण करण्यात आले.
ब्राऊन बेल्टमध्ये साईराज देसाई, आरव शहा, यलो व ग्रीन :
पट्टा : शिवा गिरपगौडर, ऋषिकेश
चाळके, पवन हेगडे, ऑरेंज व ब्यू बेल्ट अर्चना कुरुप, रिधी वेर्णेकर समीरा कामटे, क्रांती पाटील, गुरुवीर आरळीकट्टी यांना गौरविण्यात आले. तर सुकीत गलगली, गिरीष जक्कण्णवर यांना पर्पल बेल्ट देण्यात आले. मधू पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.