गेल्या 12 वर्षांपासून हालगा-मच्छे बायपास रद्द साठी या पट्यातील शेतकरी रस्त्यावरील तसेच न्यायालयीन लढा लढत आहेत.त्याचा सोक्षमोक्ष लागावा यासाठी आज शनिवार दिं 30/11/2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथे जिल्हाधिकारी,हायवे अथॉरटी अधिकारी,ठेकेदारसह शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.