बेळगाव : मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ९ फेब्रुवारीला ३८ वे महिला साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी दि. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वा. डॉ. मंदाकिनी पट्टण सभागृह, महालक्ष्मी मंदिर, हिंदवाडी येथे सभासदांसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. सभासद भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे
मंथन सोसायटीतर्फे ९ फेब्रुवारीला साहित्य संमेलन
By Akshata Naik
Previous articleरेणुकादेवी यात्रेनिमित्त विशेष बससेवा
Next articleकॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर