13 व्या भव्य एकांकिका स्पर्धा दि.4 व 5 जाने. रोजी होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
नीटनेटके आयोजन व परदर्शकतेच्या जोरावर आंतरराज्य पातळीवर सदर स्पर्धा खूप मानाची मानली जाते.
स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी,स्पर्धक संघांची निवड आभासी पद्धतीने करण्यात येते.
वैभवशाली नाट्यपरंपरा लाभलेले बेळगावकर नाट्यरसिनी स्पर्धेला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर
