बेळगाव : बेळगाव तालुका म. ए. समिती व युवा आघाडी यांची संयुक्त बैठक शनिवार दि. ४ रोजी दुपारी २ वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल स्कूल येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये येत्या १२ जानेवारी रोजीच्या युवा दिन कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा समितीच्या पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, महिला आघाडी व युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे
तालुका एम. ए. समिती- युवा आघाडीची उद्या बैठक
By Akshata Naik
Previous articleबेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेचेपोलिस आयुक्तांना आमंत्रण
Next articleकॅपिटल वन एकांकिका स्पर्धा आजपासून