गेले 2 दिवस सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ जेष्ठ रंगकर्मी श्रीमती वंदना गुप्ते व प्रसाद पंडित यांच्या उपस्तीतीत पार पडला
बेळगावमध्ये सातत्याने 13 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या खुमासदार शैलीमधून वंदना गुप्ते यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
व्यासपीठावर श्री प्रसाद पंडित संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे व व्हा.चेअरमन शाम सुतार उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
यावेळी संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजी अतिवाडकर,शरद पाटील सदानंद पाटील भाग्यश्री जाधव ,नंदा कांबळे सांस्कृतिक दालनाचे सुभाष सुंठणकर,संस्थेचे कर्मचारी पिगमी संकलक व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते