नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये जोतिबा देवाला मकर संक्रांति निमित्त तिळगुळाचा पोशाख आणि दागिने अर्पण करण्यात आलय .भोगी दिवशी सकाळी जोतिबाला भोगीचा नैवेद्य दाखविण्यात आला तर मकर संक्रांति दिवशी अभिषेक करून तिळगुळ चा पोशाख आणि दागिने अर्पण करण्यात आलेत आज पौर्णिमेनिमित्त मंदिरात सत्य नारायणाची पूजा बांधण्यात आली आहे .तसेच देवाचे दर्शन घेण्याकरिता भाविक गर्दी करत आहेत