बेळगांव चे नामवंत रहिवाशी सतिशकुमार सिन्हा यांना युरो युनिव्हर्सिटी तर्फे नुकतेच गौरवण्यात आले त्यांना युनिव्हर्सिटी तर्फे टेक्नॉलॉजी युनोवेशन साठी त्यांना पी एच डी डॉक्टरेट देण्यात आले तसेच बेस्ट बिझनेस अचिवमेंट इन रीयल इस्टेट ऑफ दि इयर हा अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार
हिमाचल चे गवर्नर श्री शिव प्रताप शुक्ला यांच्या शुभ हस्ते शाल गौरवचिन्ह व बुके देऊन सतिशकुमार यांना गौरविण्यात आले
बेळगांव चे सतिशकुमार यांना युरो युनिव्हर्सिटी तर्फे अवॉर्ड देऊन सन्मानित
