आईची पोलीस स्थानकात मुस्लिम युवकाविरोधात तक्रार
बेळगावातील नायक गल्ली संतीबस्तवाड या गावातील रहिवासी राधिका मुचंडी या युवतीचे अपहरण करण्यात आले आहे .युवतीच्या आईने आपल्या मुलीचे अपहरण दस्तगीर बेपारी यांनी केले असल्याचा आरोप केलाय .आपली मुलगी गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता आहे.तिचे मुस्लिम युवकाने अपहरण केले आहे असा आरोप करत तक्रार दाखल केली आहे .पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.