एंजल फाउंडेशन आणि जीवन संघर्ष प्रतिष्ठान यांच्यावतीने महिला आणि जोडप्यांना (सांस्कृतिक )बाईक रलीचे आयोजन केले आहेदिनांक 13 एप्रिल 2025 रविवार वेळ 11 वाजता( सांस्कृतिक )बाईक रॅली ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन पासून सुरू होईल ते राणी चन्नम्मा सर्कल पर्यंत होईल. त्यानंतर कन्नड साहित्य भवन या रॅलीची सांगता व बक्षीस वितरण होईल.आयोजकसौ मीनाताई अनिलबेनकेसंस्थापिका- एंजल फाऊंडेशनगणपत पाटील
संस्थापक जीवन संघर्ष फाउंडेशनश्री क्रितेश कावळे
संचालक- मॉडर्न जिमबक्षिसेकॅश प्राईस
बुलेट साठी स्पेशल बक्षीस बेस्ट सारी स्पेशल बक्षीस
बेस्ट महाराष्ट्री्यन लुक व इतर बाईक साठी सुद्धा बक्षीस.(मोफत प्रवेश )
नाव नोंदणी साठी शेवटची तारिख 12/04/2025 अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.9845271644,
8147777186, 9164872085, 8310537969
रविवारी होणार बेळगावात बाईक रॅली
