महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या अड शरद जवळी कर्नाटकचीदाव्यात भूमिका मांडणारे वकील अॅड. शरद जवळी यांचे बुधवारी (दि. १६) नवी दिल्लीत निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
ते मूळचे हावेरी येथील होते.. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ते कर्नाटकची बाजू न्यायालयात मांडत होते. त्याचबरोबर कृष्णा, कावेरी आणि म्हादई नद्यांच्या बाबतीत सुरु असणाऱ्या दाव्यातही ते कर्नाटकसाठी वकिली करत होते. त्यांचे निधन झाल्याने कर्नाटकला मोठा फटका बसला आहे
सीमाप्रश्नी कर्नाटकचे वकील शरद जवळी यांचे निधन
