No menu items!
Wednesday, June 4, 2025

शेताकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या असता वीज पडून घडली दुर्घटना

Must read

वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी सौंदत्ती तालुक्यातील हिट्टणगीत घडली आहे . गंगव्वा जिरगीवाड व कलावती जिरगीवाड (दोघीही रा. हिट्टणगी) अशी मृतांची नावे आहेत.एकाच कुटुंबातील या दोघी महिला शेताकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. चारा घेऊन घरी परतत असताना वीज पडून दोघीही जागीच गतप्राण झाल्या. याची माहिती मिळताच सौंदत्ती ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!