विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आजची नवीन पिढी निर्व्यसनी, सुसंस्कृत व्हावी. तसेच आपली संस्कृती, संगीत कला आणि वारकरी सांप्रदायाची शिकवण व साधुसंतांची विचारधारा जतन व्हावी या हेतूने श्रीहरी संगीत क्लासेस बालसंस्कार शिबिर सुरु करण्यात आले तसेच या शिबिराची सांगता समारोप देखील उत्सहात पार पडला.
यावेळी या समारोप प्रसंगी -संस्थापक- हभपः शंकर प पाटीलप्रमुख जातीय
एस जी शिंदे सर (संस्थापक अपंग कल्याण संघ जांबोटी) ‘डॉ. गणपत पाटील” सामाजिक कार्यकर्ते” संस्थापक-जीवन संघर्षफौंडेशन, बेळगाव केसरी न्यूज, निर्माता गोपिका फिल्म प्रोडक्शन, ओम नमः शिवाय क्षेत्र निर्मित इ. नोट्स
हभप गणेश बबन निलजकर (सिव्हिल इंजिनिअर) ‘श्री. अनिल पाटील “कल्लेहोळ” (ग्रामपंचायत सदस्य)
हभप नारायण कदम (जिल्हा पंचायत सदस्य)हभप बाळु पाटील (देवस्की पंच कमिटी)नारायण वेताळ “कल्लेहोळ” (सामाजिक कार्यकर्ते)हभप यल्लाप्पा कदम (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते .यावेळी सदर कार्यक्रम श्री ब्रह्मलिंग मंदिर हॉल वेंगुर्ला रोड सूळगा (हिं) येथे पार पडला.