भारतीय रोलर स्केटिंग महासंघ , कर्नाटका रोलर स्केटिंग असो व बेळगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो चा स्केटर देवेन बामणे याची आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत निवड झाली आहे ही स्पर्धा कोरिया येथे सप्टेंबर महिन्यात होणार असुन त्यासाठी देवेन बामणे हा कसून सराव करत आहे युवा नेते मृणाल हेबाळकर यांनी देवेनचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याला मदत करण्यासाठी आश्वासन दिले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर व बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते