No menu items!
Saturday, May 31, 2025

शिवकालीन युद्धनीती व स्वसंरक्षण यांचे लाठीकाठी व धर्म शिक्षण शिबिराचा सांगता समारोप

Must read

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व सव्यासाची गुरुकुलम यांच्या वतीने गेले 8 आठ दिवस शिवकालीन युद्धनीती व स्वसंरक्षण यांचे लाठीकाठी व धर्म शिक्षणाचे शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा सांगता समारोप धर्मवीर संभाजी उद्यान येथे पार पडला सुरुवातीला ध्वजपूजन दीप प्रज्वलन शस्त्रपूजन शिवमूर्ती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलकरंजी चे प्रमुख महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर बेळगाव मधील सर्व हिंदुत्ववादी प्रमुख उपस्थित होते यामध्ये श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत दादा कोंडुसकर विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव आपण देश चे संगम ककेरी आरएसएस चे श्रीकांत कदम राजू कणबरकर नंदकुमार पाटील माजी महापौर महेश नाईक भारतीय सैन्य दलाचे श्री शाम मडिवाळ तसेच गागाभट्ट यांचे वंशज श्री गणेश कुलकर्णी हिंदुत्ववादी वकील शामसुंदर पत्तार प्रताप यादव तसेच कपिलेश्वर मंदिर चे अध्यक्ष राहुल कुरणे अजित जाधव राजू भातखंडे विवेक पाटील अनिल मुतकेकर प्रसाद बाचुळकर आदी उपस्थित होते. काल सायंकाळी या कार्यक्रमाला वरुण राज्याची देखील हजेरी होती यावेळी पालकांचे देखील शिबिर मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते पाद्यपूजन पार पडले शेवटी कपिलेश्वर मंदिरामध्ये आरती करून या 8 वाढदिवसाच्या बालसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली प्रास्ताविक व स्वागत चक्कर पाणी बालसंस्कार शिबिराच्या संचालिका साक्षी पाटील यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अभिजीत चव्हाण यांनी केले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!