टिळकवाडी शांती नगर येथील सावरकर उद्यानात वीर सावरकर यांची 142वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वार्ड क्रमांक 44 चे नगरसेवक आनंदराव चव्हाण हे उपस्थित होते त्यांनी वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले .त्यानंतर श्री संगम ककेरी यांनी सावरकरांच्या आयुष्यातील घटनांचे सवीस्तर वर्णन केले. या प्रसंगी. टिळकवाडी परीसरातील नागरिक श्री.वसंत हेबाळकर. प्रसाद कुलकर्णी.संजय रायकर. विलास बसरीमरद. कीशोर कालकुंद्रीकर. विष्णू. पाटील. शंकर महागांवकर. संगम ककेरी. राजन चव्हाण. मंदार ऊचगांवकर. विजय मठपती. विजय बंदरकर. गणपती कबुर. विशाल काळे व अनेक भारतीय जनता पक्षाचे. कार्यकर्ते. हजर होते. श्री संजय रायकर यांनी बरेच परीश्रम घेतले. या प्रसंगी उपस्थित.संगम. ककेरी यांनी आभारप्रदर्शन केले. व. कार्यक्रमाची सांगता झाली.