*अँपटेक इन्व्हेशन बेळगांव च्या दोन मुलींची एअरपोर्ट वर निवड
बेळगांव शहरातील नामवंत अँपटेक हया संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांनी ची गोवा व बंगलोर येथील एअरपोर्ट वर निवड झाली आहे करुणा भुदरगडे बेळगांव व नेहा नायर दांडेली ह्या दोघींची अभिनंदनीय निवड झाली आहे ह्या दोघींना अँपटेक इन्व्हेशन बेळगांव चे एम डी विनोद बामणे व ज्योती बामणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे नुकताच या दोघींचा स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अशोक गोरे, शिवशंकर मल्लूर , फैजल परीयेल, नेहा व करुणा या दोघींचे चे पालक व अँपटेक इन्व्हेशन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
- Advertisement -
- Advertisement -
error: Content is protected !!