दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव येथील शालेय मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अग्नी सुरक्षा प्रशिक्षण’ देण्यात आले. अग्नी सुरक्षेवर तज्ञांचे मार्गदर्शन देत सदर प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांनी अग्नी सुरक्षेची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्व या गोष्टींचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. हे सत्र अग्नी सुरक्षेवर अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक सत्र होते.
अग्नी सुरक्षेवर तज्ञांचे मार्गदर्शन
By Akshata Naik

Must read
Previous articleचेंगराचेंगरीचा ठपका पोलिस अधिकाऱ्यांवर
Next articleअनमोड घाटात रस्त्याच्या मध्येच कंटेनर कलंडला