अनमोड घाटातील कर्नाटक हद्दीत गोवा येथून कर्नाटकाच्या दिशेने येणारा कंटेनर रस्त्याच्या मधोमध कलडल्याने मार्गावरील वाहतूक साधारणता पाच तास ठप्प करण्यात आली .यावेळी जमलेल्या वाहनधारकांनीच सर्वप्रथम सदर कंटेनरला बाजूला सरकवून वाट दिली.
नागरिकानी वाहनाच्या साह्याने काही प्रमाणात कंटेनर सरकून छोटा वाहनांना ये जा करण्यास जागा करून दिली नंतर रामनगर पोलीस पोलिसांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या सहाय्याने रस्ता शेजारी घेऊन वाहतूक सुरळीत केली.
अनमोड घाटात रस्त्याच्या मध्येच कंटेनर कलंडला
