एंजल फाउंडेशन च्या वतीने विजया ऑर्थो आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भडकल गल्ली येथील बनशंकरी मंदिरामध्ये सदर शिबिर पार पडले यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी हाडांची ठिसूळता यासह विविध चाचण्या करण्यात आल्या.
तसेच नागरिकांना विविध आजारावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भडकल गल्ली खडक गल्ली शेट्टी गल्ली चव्हाट गल्लीतील या नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी एंजल फाउंडेशनचे सदस्य राणी येलनगवडा क्रितेश कावळे अवधूत तुडेकर सुनिता होसमणी सिद्धार्थ नेत्रालयाचे सिद्धांत पुजारी, अरुण पाटील विजय अँड ट्रॉमा सेंटरचे रवी पाटील, मंजुनाथ जंगली, बसवराज धडपणावर, महेश मुचंडी,उमेश चिटगी,विजय अकतंगरेहाळ,महादेव अक्कतंगरेहाळ यासह अन्य उपस्थित होते
नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर
