बेळगावच्या राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री नेताजी नारायणराव जाधव हे 13 ऑगस्ट 2025 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले असून याबाबत सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीस आपण उपस्थित राहून कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत मार्गदर्शन करावे.
नेताजी नारायणराव जाधव यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत बैठक
By Akshata Naik
Must read
Previous articleविद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा