शास्त्री नगर मधील ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आज आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते तसेच गुरुपूजन व माता पिता पाद्यपूजन करण्यात आली तत्पूर्वी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आज प्रमुख पाहुणे म्हणून वार्ड नंबर 16 चे नगरसेवक राजू भातखंडे उपस्थित होते यावेळी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया हेबाळकर कृष्टीना अँथोनी संध्या सुतकट्टी बी बी देसाई यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले व आभार प्रदर्शन फरीदा मिर्झा यांनी केले
ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी
By Akshata Naik

Previous articleशहर परिसरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी