कर्नाटका रोलर स्केटिंग असो आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने तिसऱ्या रँकिंग राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी बंगलोर आघाडीवर असुन या रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे चालू आहे या स्पर्धेमध्ये कर्नाटक मधील 13 जिल्ह्यातून सुमारे 300 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे बक्षीस समारंभ शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक , अशोक गोरे, शिवशंकर मल्लूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कर्नाटका रोलर स्केटिंग असो जॉईंट सेक्रेटरी श्री जयकुमार, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येलुरकर इतर जिल्ह्यातून आलेले स्केटर्स आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
स्पर्धेचा निकालपुढील प्रमाणे
इनलाईन स्केटिंग
6 वर्षाच्या आतील मुली
अन्यना पुजार 1 सुवर्ण
पियुक्षा एस 1 रौप्य
त्लिकशा 1 कांस्य
6 वर्षाच्या आतील मुले
पूर्वीत एम 1 सुवर्ण
मोहम्मद अजाण 1रौप्य
रिशांक सी 1 कांस्य
6 ते 8 वर्षाच्या मुली
लश्या एम 1 सुवर्ण
कियारा कोठारी 1 रौप्य
हवीस्य प्रसाद 1 कांस्य
6 ते 8 वर्षाची मुले
मानवत कुश 1सुवर्ण
श्रवण मनीकंडन 1 रौप्य
ऋत्विक यत्ननळी 1 कांस्य
8 ते 10 वर्षाच्या मुली
युविका रेड्डी 1 सुवर्ण
मित्रा कुमार 1 रौप्य
अरुणा चक्रवती 1 कांस्य
8 ते 10 वर्षाची मुले
दुर्वा अरविंद 1 सुवर्ण
साई शिरीष 1 रौप्य
विकशीत श्रीराम 1 कांस्य
10 ते 12 वर्षाच्या मुली
हिमानी के वी 1 सुवर्ण
श्रद्धा एम 1 रौप्य
जे कविता 1 कांस्य
10 ते 12 वर्षाची मुले
महमंद अयान 1सुवर्ण
आयुष मलिक 1रौप्य
हीयान दवे 1 कांस्य
12 ते 15 वर्षाच्या मुली
वी दीक्षिता 1 सुवर्ण
सिद्धी 1 रौप्य
अनन्या कुरी 1 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुले
सय्यद फैसल 1 सुवर्ण
अवनीश कामनवर 1 रौप्य
प्रणवचिंतन 1 कांस्य
15 ते 18 वर्षाच्या मुली
हिर्मयी सन्मेश 1 सुवर्ण
वंशिका एम वी 1 रौप्य
15 ते 18 वर्षाची मुले
मारुती नायक 1सुवर्ण
धनेश गौडा 1 रौप्य
संनथ 1 कांस्य
18 वर्षांवरील खुला गट
विनायक पाटील 1 सुवर्ण
बुटेट स्केटिंग
12 ते 15 वर्षाच्या मुली
अंजना आनंद 1 सुवर्ण
अनघा जोशी 1 रौप्य
सिरी कुरी 1 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुले
निशाण गौडा 1 सुवर्ण
आर्यन मंजुनाथ 1 रौप्य
चेतन गौडा 1 कांस्य
15 ते 18 वर्षाच्या मुली
बिंदू एम 1 सुवर्ण
15 ते 18 वर्षाची मुले
गणेश निलगार 1 सुवर्ण
सिद्धार्थ पाटील 1 रौप्य
समर्थ मूर्ती 1 कांस्य
या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जनाची आफिशियल टीम बेळगांव डिस्ट्रिक्टची सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर शल्य तारळेकर ,श्री रोकडे व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…