हेस्कॉम नगर उपविभाग-३ सुभाष नगर, महांतेश नगर आणि संगमेश्वर नगर शाखांमध्ये गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एचटी/एलटी डीटीसी मस्ते आरा.एम.युगय द्वारे देखभालीची कामे हाती घेण्याबाबत बेळगाव गणेश महामंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे पदाधिकारी जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर उपाध्यक्ष सतीश गोडगोंडा सचिव महादेव पाटील उपाध्यक्ष सागर पाटीलहेस्कॉम चे कर्मचारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात खबरदारीचा उपाय म्हणून हेस्कॉम ला निवेदन
By Akshata Naik

Must read
Previous articleबेळगावातील बेकवाड येथे तलावात बुडून बैलजोडीचा मृत्यू