धारवाड जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक असलेले नारायण बरमणी यांना बेळगाव शहराचे डीसीपी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे
बेळगावमध्ये उपनिरीक्षक आणि एसीपी म्हणून काम करणारे आणि बेळगाव सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले बरमणी यांची बेळगावचे डीसीपी म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.
बेळगावचे डीसीपी म्हणून नारायण बरमणी यांची नियुक्ती
