बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन
करणाऱ्या तरुणावर माळमारुती पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. वंटमुरी कॉलनी क्रॉसजवळ ही कारवाई केली. साहील खताल ददवाडकर (वय २६) मुळचा रा. नवी गल्ली शहापूर, सध्या रा. अमननगर असे त्याचे नाव आहे, गांजा सेवन करताना त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे
गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर एफआयआर
By Akshata Naik
Must read
Previous articleकॅन्टोन्मेंट सीईओंची यांची बदली