कै.डॉ.श्रीकांत जिचकर यांच्या प्रेरणेने आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेले लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त मोहिमेच्या अंतर्गत रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी श्री.मदनकुमार भैरप्पनवर आणि श्री विजय पाटील याच्या शुभहस्ते विनामूल्य डायबेटीस रिवर्सल तथा समुपदेशन” केंद्राचे उद्घाटन , CTS No.5654, दुसरा मजला (किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी च्या मागे), महात्मा फुले रस्ता, शास्त्री नगर, शहापूर, बेळगांव येथे संप्पन्न झाला .
यावेळी डॉ. प्रियांका मुरकुंबी तसेच श्री .भालचंद्र बैलुर श्री .संतोष मामदापुर उपस्थित होते . हे केंद्र
विनामूल्य आहे आणि दर रविवारी सकाळी १० वा ते १२ वा या वेळेत चालू असेल . हे केंद्र चालवण्यासाठी श्री मदनकुमार भैरप्पनवर यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे.
विनामूल्य डायबेटीस रिवर्सल तथा समुपदेशन” केंद्राचे उद्घाटन
