बेळगाव : कर्नाटक राज्य विकास संघाच्या संचालकपदी बेळगावचे संतोष होंगल यांची निवड झाली आहे. हुबळी येथे नुकत्याच झालेल्या संघाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. संतोष हे प्रोत्सा फौंडेशनचे सचिव म्हणून अनेक संघ-संस्थांसाठी कार्य करतात. या निवडीबद्दल संघाध्यक्ष सुभाष नेत्रेकर, उपाध्यक्ष मनोज पुजार व अन्य पदाधिकाऱ्यांनी होंगल यांना शुभेच्छा दिल्या
संतोष होंगल यांची अभिनंदनीय निवड
By Akshata Naik
Previous articleमच्छे औद्योगिक वसाहतीत मटका घेणाऱ्याला अटक
Next articleमराठी साहित्यसेवेला सन्मानाची शाल…!