संगीत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना ग्रेस मार्क सुविधेच्या मागणीचे निवेदन
सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी निपाणी येथील स्वरनिनाद संगीत संघटने तर्फे माजी मंत्री व सद्याच्या आमदार शशिकला जोले यांना महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही अतिरिक्त गुण मिळावे याकरिता निवेदन देण्यात आले .
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री सुभाष मेहता संगीत शिक्षक राजेंद्र कौंदाडे, श्री शरद अपस्तंभ, श्री बसवराज हिरेमठ, श्री राजू माने श्री प्रशांत रामणकट्टी सौ. वसुधा कुळकर्णी स्मिता शेनॉय, भरत नाट्यम शिक्षिका श्रेयल शहा, कल्पना तळस्कर आदी उपस्थित होते आमदार जोल्ये यांनी विधानसभेमध्ये मागणी मांडण्याचे आशवासन दिले.