शेकडो वर्षाची देवस्थानाची परंपरा अखंडपणे आलेली श्री ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली दर वर्षी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थान ( देवघर ) व श्री देवदादा सासनकाठी चवाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने चव्हाट गल्ली येथे महाप्रसादाचा आयोजन केलं जातं. यंदाच्या वर्षी दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला गल्लीतील देवस्थान मंडळ, पंचमंडळ, युवक, महिला मंडळ व सर्व गल्लीतील उपस्थित होते.
चव्हाट गल्लीत श्रावण सोमवार निमित्त महाप्रसाद (परव) .
