रविवार दिनांक 10 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुभाष मार्केट हिंदवाडी यांच्या वतीने गणेश उत्सव मंडपाचे मुहूर्तमेढ पूजन मंडळाचे अध्यक्ष श्री तेजस कदम यांच्या हस्ते श्रीफळ व पूजा करून करण्यात आले करण्यात आले
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष तेजस पवार उदय पाटील दिनेश पत्की सेक्रेटरी विजय पाटील अजय कुबजी संकेत दळवी सुमित बिरजे अक्षत हजी चंद्रकांत कुगजी स्नेहीत शेट्टी अभिषेक पाटील राजेश शिरोडकर समीर पोटे व गल्लीतील नागरिक बाळ गोपाळ बहुसंख्येने उपस्थित होते
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ . सुभाष मार्केट हिंदवाडी मंडप मुहूर्तमेढ
