सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी कॉलनी,बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या मंडळाची बैठक नुकतीच पार पडली यावेळी 2025 श्री ची मूर्ती मंडळाला दिलेबद्दल श्री विश्वनाथ येल्लूरकर यांचे आभार मानण्यात आले त्यानंतर सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली गणपती मंडळाचे स्वागत अध्यक्षपद ॲड शिवकुमार उडकेरी व अध्यक्षपदी श्री तुकाराम शिंदे, उपाध्यक्षपदी श्रेयश कदम, सोहम हिंडलगेकर, सेक्रेटरी प्रणय हानगोजी जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत सावंत, खजिनदार विनोद सोनटक्की आणि शंकर शिरगुप्पी यांची निवड करण्यात आली यावेळी संतोष श्रींगारी, विनायक काकतीकर,अनिश पोटे,आकाश कुरबेट,ओंकार पत्तार, श्री बाळू मिराशी, गजानन तुडवेकर ,श्रीनिवास खन्नूकर आणि मंडळाचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रींगारी कॉलनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकार्यांची निवड
By Akshata Naik

Must read
Previous articleकार पार्किंग समर्थ मंदिरातर्फे गुरुवारी गणहोम आणि महाप्रसाद
Next articleबसचालकाच्या बेजबाबदारपणामूळे शेतकरी महिला जखम