मार्केट पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना शनिवारी बेंगळूर येथे राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. याआधीच जाहीर झालेले पदक शनिवारी बेहाल करण्यात आले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते
पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक बहाल
By Akshata Naik

Previous articleटेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून वंध्यत्वावर मात शक्य
Next articleमाळी गल्ली मंडळातर्फे महिलांना साड्या वाटप