19 नोव्हेंबर 2020 रोजी 4 JR ह्युमन राईटस् केअर आँरगेनायझेशन संघटने मार्फत निपाणकरांचे शारीरिक स्वास्थ्याच्या हिताकरिता निपाणीतील दत्तखुले नाट्यगृहाच्या जागी खोदण्यात आलेल्या तलावातील पाणी शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर या ठीकाणी टेस्टींग करण्यात आले होते आपण हा रिपोर्ट पहिले असता यात भारतीय पेय जलपेक्षा अधिक सूक्ष्मजंतू आहेत हे सिध्द आहे तरीदेखील हे पाणी निपाणीकरांना पाजवण्याचा अट्टाहास का केला जात आहे आणि हे पाणी टेस्टिंग करून ५ वर्ष उलटली आहे सद्यस्तिथीतील पाण्याची दशा काय असेल हे हि विचारात घ्या आणि हे 5 वर्षात आज पर्यंत लक्षात आलेले नाही ही सर्व माहीती जनस्पंदन कार्यक्रमाचे वेळी बेळगाव जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी नितेश पाटील साहेब , मा. एस.पी. डाँ. भीमाशंकर गुळेद साहेब व मा. सी.ई.ओ. राहुल शिंदे साहेब यांचे निदर्शनास आणून दिले नंतर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी मा. कमिशनर हुलेगेज्जी साहेब यांना दत्तखुले नाट्यगृह येथील तलाव मुजवण्याचे तोंडी आदेश दिले होते पण त्यावेळी त्यांंनी ही दखल घेतली नाही
निपाणीकरांचे स्वास्थ्य जनजागृती करीता दत्तखुले नाट्यगृह येथील पाणी टेस्टींगचा रिपोर्ट
By Akshata Naik
