११० केव्ही कणबर्गी उपकेंद्रावरील वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विविध भागात रविवार दि. १२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. ऑटोनगर, कणबर्गी, पीएल नं. ११२५ ते पीएल नं. ४०८७ रामतीर्थनगर, पीएल नं. १ ते पीएल नं. ११२४ रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची, पीएल नं. १ ते पीएल नं. ९०९ ऑटोनगरचा वीजपुरवठा खंडित होणार आहे
विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
By Akshata Naik
Must read
Previous articleपोटदुखीला कंटाळून वृद्धाची आत्महत्या