आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कार्तिक अमावस्या (देव दिवाळी) निमित्त मंदिरामध्ये दीपोत्सव व लोणी पूजा व विशेष महाआरती व गणपती विसर्जन तलावावर व मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे .वेळ सायंकाळी ठीक 7 वाजता कपिलेश्वर उड्डाण पुलाव तलाव बेळगाव
कार्तिक अमावस्या निमित्त आज कपिलेवश्वर मध्ये दीपोत्सव
By Akshata Naik
Previous articleबेळगावचे गुप्तचर राजेंद्र बडसगोळ यांना पीएचडी पदवी
Next articleसीईएन निरीक्षक म्हणून जे. एम. कालीमिर्ची रुजू



