No menu items!
Monday, December 1, 2025

मटका घेणाऱ्या दोघांना अटक

Must read

बस्तवाड-िहरेबागेवाडी रस्त्यावर मटका घेणाऱ्या दोघांना िहरेबागेवाडी पोिलसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ८०० रुपये आिण मटक्याच्या िचठ्या जप्त केल्या आहेत. अिरफ शहापूरकर (रा. लक्ष्मी गल्ली, काकती) व उळवेश मडीवाली कुरबर (रा. हलीकवी) अशी संशियतांची नावे आहेत. दोघेही सार्वजिनक िठकाणी मटका घेत
असल्याची मािहती िहरेवागेवाडी पोिलसांना िमळाली त्यानंतर पोिलसांनी त्या िठकाणी छापा टाकून या दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!