बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकाऱी आणि कार्यकर्ते यांची बैठक रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी5-00 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे.या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्या बाबत चर्चा होणार आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे
समितीची रविवारी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली येथे बैठक
By Akshata Naik
Previous articleमटका घेणाऱ्या दोघांना अटक



