बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर्स सौरभ साळोखे याने दिल्ली येथे झालेल्या सीबी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकून चमकदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये सुमारे 900 या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता
सौरभ साळोखे 1 कांस्य
सौरभ हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून त्याला डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे,गुड शेफर्ड स्कूल च्या प्रिन्सिपल प्रचिती आंबेकर उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व त्यांच्या आई वडिल यांचे प्रोत्साहन मिळत आहे
सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सौरभ साळोखे ची चमकदार कामगिरी



