No menu items!
Sunday, January 11, 2026

अशोकनगर मध्ये ड्रायव्हरची गळफास घेऊन आत्महत्या

Must read

अशोकनगर येथे एका ड्रायव्हरने
राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. ११ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान उघडकीस आली आहे. गिरीश शंकर उळागडे (वय ३२) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली आहे. गिरीशच्या आई- वडिलांचे निधन झाले असून तो एकटाच रहात होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. बुधवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान त्याला त्याचा मित्र भेटून गेला होता. पहाटे ३ च्या दरम्यान पुन्हा मित्र भेटण्यासाठी गेला असता दरवाजा ठोठावूनदेखील आतून कोणताच पंचनामा केला. प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता गिरीशने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!