हंगरगा येथील
मरगाई देवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. १२ रोजी आयोजित करण्यात आलाय . यानिमित्त गावात कडक वार पाळणूक करण्यात आली आहे. या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. मरगाई देवीला अभिषेक व विधिवत पूजाअर्चा करण्यात आले . दुपारी मरगाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला
हंगरगा येथे आज मरगाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न
By Akshata Naik
Previous articleअशोकनगर मध्ये ड्रायव्हरची गळफास घेऊन आत्महत्या



