येत्या शुक्रवार दि. १९रोजी पहाटे ५ वाजता अमावास्या सुरू होत आहे. ती शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ७.१३ पर्यंत आहे. यानिमित्त शनैश्चर मंदिरमध्ये दोन्ही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी आनंद अध्यापक यांनी केले आहे
शनैश्चर मंदिरमध्ये दोन दिवस धार्मिक कार्यक्रम
By Akshata Naik
Previous articleमंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक



