उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे वैक्यक्तित सहाय्यकांच्या गाडीने दुचाकी स्वाराला धडक दिल्याची घटना बेळगावातील सौदत्ती जवळ घडली आहे. याघटनेत कार ने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
सौन्दाती शहरातील रहिवासी मंजुनाथ बायरनट्टी (३०) हे या अपघातात मृत झाले आहेत.
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे वैक्यक्तित सहाय्यकां मंत्री हेब्बाळकर यांच्या मालकीच्या हर्ष साखर कारखान्यात कामासाठी निघाले होते.
यावेळी मंजुनाथ यांना एका कारने धडक दिली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या जोरामुळे राजेंद्र प्रसाद यांची कार उलटली आहे
ही घटना सावदत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.



